Balumama Chya Navan Chang Bhala Episode Update | बाळूचे मलप्पाला आशीर्वाद! | Colors Marathi
2019-04-10 1 Dailymotion
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळू मलप्पाला त्याच सगळं भलं होईल असा आशीर्वाद देतो. बाळूच्या आशीर्वादामुळे मलप्पाच्या मुळीच लग्न ठरणार का?